1
याकोब 4:7
मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल
Compare
Explore याकोब 4:7
2
याकोब 4:8
तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.
Explore याकोब 4:8
3
याकोब 4:10
प्रभुसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि तो तुम्हाला उंच करील.
Explore याकोब 4:10
4
याकोब 4:6
परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”
Explore याकोब 4:6
5
याकोब 4:17
जर कोणाला, योग्य करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप आहे.
Explore याकोब 4:17
6
याकोब 4:3
जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.
Explore याकोब 4:3
7
याकोब 4:4
व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.
Explore याकोब 4:4
8
याकोब 4:14
तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते.
Explore याकोब 4:14
Home
Bible
Plans
Videos