1
याकोब 5:16
मराठी समकालीन आवृत्ती
यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
Compare
Explore याकोब 5:16
2
याकोब 5:13
तुम्हापैकी कोणी त्रासात आहे का? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे का? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.
Explore याकोब 5:13
3
याकोब 5:15
विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करील; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.
Explore याकोब 5:15
4
याकोब 5:14
तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभुच्या नावाने तेल लावावे आणि प्रार्थना करावी.
Explore याकोब 5:14
5
याकोब 5:20
हे लक्षात ठेवा जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्यांच्या अयोग्य मार्गापासून फिरवतो तो त्यांना मरणापासून वाचवेल आणि त्यांच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.
Explore याकोब 5:20
Home
Bible
Plans
Videos