1
याकोब 3:17
मराठी समकालीन आवृत्ती
परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयापूर्ण व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.
Compare
Explore याकोब 3:17
2
याकोब 3:13
तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे, आपले ज्ञान दाखवावे.
Explore याकोब 3:13
3
याकोब 3:18
शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात.
Explore याकोब 3:18
4
याकोब 3:16
कारण जेथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तेथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो.
Explore याकोब 3:16
5
याकोब 3:9-10
या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो. याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये.
Explore याकोब 3:9-10
6
याकोब 3:6
जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्निने पेटलेली आहे.
Explore याकोब 3:6
7
याकोब 3:8
परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे.
Explore याकोब 3:8
8
याकोब 3:1
माझ्या विश्वासू बंधुनो, तुम्हातील पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण तुम्हाला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला न्याय अधिक कठोरपणे होईल.
Explore याकोब 3:1
Home
Bible
Plans
Videos