1
स्तोत्र. 90:12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
Compare
Explore स्तोत्र. 90:12
2
स्तोत्र. 90:17
प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
Explore स्तोत्र. 90:17
3
स्तोत्र. 90:14
तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
Explore स्तोत्र. 90:14
4
स्तोत्र. 90:2
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
Explore स्तोत्र. 90:2
5
स्तोत्र. 90:1
हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
Explore स्तोत्र. 90:1
6
स्तोत्र. 90:4
कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
Explore स्तोत्र. 90:4
Home
Bible
Plans
Videos