1
स्तोत्र. 89:15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
Compare
Explore स्तोत्र. 89:15
2
स्तोत्र. 89:14
निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
Explore स्तोत्र. 89:14
3
स्तोत्र. 89:1
मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
Explore स्तोत्र. 89:1
4
स्तोत्र. 89:8
हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
Explore स्तोत्र. 89:8
Home
Bible
Plans
Videos