1
स्तोत्रसंहिता 96:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 96:4
2
स्तोत्रसंहिता 96:2
परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा.
Explore स्तोत्रसंहिता 96:2
3
स्तोत्रसंहिता 96:1
परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
Explore स्तोत्रसंहिता 96:1
4
स्तोत्रसंहिता 96:3
राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
Explore स्तोत्रसंहिता 96:3
5
स्तोत्रसंहिता 96:9
पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो.
Explore स्तोत्रसंहिता 96:9
Home
Bible
Plans
Videos