1
स्तोत्रसंहिता 97:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अहो परमेश्वरावर प्रीती करणार्यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 97:10
2
स्तोत्रसंहिता 97:12
अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा; त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.
Explore स्तोत्रसंहिता 97:12
3
स्तोत्रसंहिता 97:11
नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
Explore स्तोत्रसंहिता 97:11
4
स्तोत्रसंहिता 97:9
कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस. सर्व देवांहून तू परमथोर आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 97:9
Home
Bible
Plans
Videos