1
स्तोत्रसंहिता 95:6-7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!
Compare
Explore स्तोत्रसंहिता 95:6-7
2
स्तोत्रसंहिता 95:1-2
याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
Explore स्तोत्रसंहिता 95:1-2
3
स्तोत्रसंहिता 95:3
कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.
Explore स्तोत्रसंहिता 95:3
4
स्तोत्रसंहिता 95:4
त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 95:4
Home
Bible
Plans
Videos