1
स्तोत्रसंहिता 35:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, मला विरोध करणार्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्यांशी लढ.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 35:1
2
स्तोत्रसंहिता 35:27
माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.
Explore स्तोत्रसंहिता 35:27
3
स्तोत्रसंहिता 35:28
माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.
Explore स्तोत्रसंहिता 35:28
4
स्तोत्रसंहिता 35:10
माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्यापासून सोडवतोस;”
Explore स्तोत्रसंहिता 35:10
Home
Bible
Plans
Videos