1
स्तोत्रसंहिता 34:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 34:18
2
स्तोत्रसंहिता 34:4
मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
Explore स्तोत्रसंहिता 34:4
3
स्तोत्रसंहिता 34:19
नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.
Explore स्तोत्रसंहिता 34:19
4
स्तोत्रसंहिता 34:8
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 34:8
5
स्तोत्रसंहिता 34:5
ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
Explore स्तोत्रसंहिता 34:5
6
स्तोत्रसंहिता 34:17
नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.
Explore स्तोत्रसंहिता 34:17
7
स्तोत्रसंहिता 34:7
परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
Explore स्तोत्रसंहिता 34:7
8
स्तोत्रसंहिता 34:14
वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.
Explore स्तोत्रसंहिता 34:14
9
स्तोत्रसंहिता 34:13
तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर
Explore स्तोत्रसंहिता 34:13
10
स्तोत्रसंहिता 34:15
परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.
Explore स्तोत्रसंहिता 34:15
11
स्तोत्रसंहिता 34:3
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
Explore स्तोत्रसंहिता 34:3
Home
Bible
Plans
Videos