1
स्तोत्रसंहिता 31:24
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 31:24
2
स्तोत्रसंहिता 31:15
माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्यांपासून मला सोडव.
Explore स्तोत्रसंहिता 31:15
3
स्तोत्रसंहिता 31:19
तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 31:19
4
स्तोत्रसंहिता 31:14
हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.”
Explore स्तोत्रसंहिता 31:14
5
स्तोत्रसंहिता 31:3
कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव.
Explore स्तोत्रसंहिता 31:3
6
स्तोत्रसंहिता 31:5
तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 31:5
7
स्तोत्रसंहिता 31:23
अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.
Explore स्तोत्रसंहिता 31:23
8
स्तोत्रसंहिता 31:1
हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर
Explore स्तोत्रसंहिता 31:1
Home
Bible
Plans
Videos