1
स्तोत्रसंहिता 32:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 32:8
2
स्तोत्रसंहिता 32:7
तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला)
Explore स्तोत्रसंहिता 32:7
3
स्तोत्रसंहिता 32:5
मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)
Explore स्तोत्रसंहिता 32:5
4
स्तोत्रसंहिता 32:1
ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 32:1
5
स्तोत्रसंहिता 32:2
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 32:2
6
स्तोत्रसंहिता 32:6
ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी; जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.
Explore स्तोत्रसंहिता 32:6
Home
Bible
Plans
Videos