1
स्तोत्रसंहिता 148:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 148:13
2
स्तोत्रसंहिता 148:5
ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली.
Explore स्तोत्रसंहिता 148:5
3
स्तोत्रसंहिता 148:1
परमेशाचे स्तवन करा!1 आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा.
Explore स्तोत्रसंहिता 148:1
Home
Bible
Plans
Videos