1
स्तोत्रसंहिता 149:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करतो.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 149:4
2
स्तोत्रसंहिता 149:6
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो
Explore स्तोत्रसंहिता 149:6
3
स्तोत्रसंहिता 149:1
परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
Explore स्तोत्रसंहिता 149:1
Home
Bible
Plans
Videos