1
नीतिसूत्रे 13:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 13:20
2
नीतिसूत्रे 13:3
जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते
Explore नीतिसूत्रे 13:3
3
नीतिसूत्रे 13:24
जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय.
Explore नीतिसूत्रे 13:24
4
नीतिसूत्रे 13:12
आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.
Explore नीतिसूत्रे 13:12
5
नीतिसूत्रे 13:6
नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते.
Explore नीतिसूत्रे 13:6
6
नीतिसूत्रे 13:11
घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते.
Explore नीतिसूत्रे 13:11
7
नीतिसूत्रे 13:10
गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्यांजवळ ज्ञान असते.
Explore नीतिसूत्रे 13:10
8
नीतिसूत्रे 13:22
चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते.
Explore नीतिसूत्रे 13:22
9
नीतिसूत्रे 13:1
सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही.
Explore नीतिसूत्रे 13:1
10
नीतिसूत्रे 13:18
बोधाचा अव्हेर करणार्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो.
Explore नीतिसूत्रे 13:18
Home
Bible
Plans
Videos