1
नीतिसूत्रे 12:25
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 12:25
2
नीतिसूत्रे 12:1
ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय.
Explore नीतिसूत्रे 12:1
3
नीतिसूत्रे 12:18
कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.
Explore नीतिसूत्रे 12:18
4
नीतिसूत्रे 12:15
मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.
Explore नीतिसूत्रे 12:15
5
नीतिसूत्रे 12:16
मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो.
Explore नीतिसूत्रे 12:16
6
नीतिसूत्रे 12:4
सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे.
Explore नीतिसूत्रे 12:4
7
नीतिसूत्रे 12:22
असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.
Explore नीतिसूत्रे 12:22
8
नीतिसूत्रे 12:26
नीतिमान आपल्या शेजार्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो.
Explore नीतिसूत्रे 12:26
9
नीतिसूत्रे 12:19
सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.
Explore नीतिसूत्रे 12:19
Home
Bible
Plans
Videos