मत्तय 15:7-9
मत्तय 15:7-9 VAHNT
हे कपटी लोकायनो तुमच्या कपटा बद्दल यशया भविष्यवक्त्याने बरोबर म्हतलं हाय, कि हे लोकं होठायनं तर माह्याला सन्मान करतात, पण त्यायचं मन माह्यापासून दूर हाय. अन् ते व्यर्थ माह्याली आराधना करतात, कावून कि ते माणसाच्या परम्परेले धर्म उपदेश म्हणून शिकवतात.”