मत्तय 7:3-4

मत्तय 7:3-4 VAHNT

“तू कावून आपल्या भावाच्या लहान-लहान चुका पायतो, आपल्या सोताच्या मोठ्या-मोठ्या चुका तुले दिसत नाई काय? जवा तुह्याल्या जीवनात एवढ्या मोठ्या चुका हाय, तवा तू आपल्या भावाच्या जीवनात एवढे मोठे दोष कायले लावते, अन् म्हणते कि ये मी तुह्याल्या चुका दूर करून तुह्याली मदत करतो.

Àwọn Fídíò tó Jẹmọ́ ọ