मत्तय 6:24

मत्तय 6:24 VAHNT

“कोणी माणूस एकाच वेळी दोन मालकाची सेवा करू शकत नाई, कावून कि तो एका संग वैर अन् दुसऱ्या संग प्रेम करीन, अन् एका संग मिळून राईन अन् दुसऱ्याले तुच्छ समजीन, तुमी देव अन् धन दोघाची सेवा करू शकत नाई.

Àwọn fídíò fún मत्तय 6:24