मत्तय 5:13

मत्तय 5:13 VAHNT

“तुमी या जगाच्या लोकायसाठी मिठा सारखे हा, पण मिठाचा खारटपणा गेला कि असा कोणताही पदार्थ नाई, कि त्याले अजून खारट बनवलं जावं, मंग ते कोणत्या हि कामी येणार नाई, फक्त बायर फेकल्या जाईन अन् माणसाच्या पायान तुडवल्या जाईन.

Àwọn fídíò fún मत्तय 5:13