मत्तय 2:12-13

मत्तय 2:12-13 VAHNT

अन् त्यायन वापस हेरोद राजापासी नाई जावं, अशी स्वप्नात सूचना झाल्याच्यान त्यायन राजाले सूचना नाई देली, अन् दुसऱ्या रस्त्याने आपल्या देशात वापस चालले गेले. मंग ते गेल्यावर देवाचा एका देवदूतान योसेफाच्या सपनात येऊन म्हतलं, “कि उठ अन् त्या बाळाले अन् त्याच्यावाल्या मायले घेऊन मिस्र देशात पऊन जाय, अन् जोपर्यंत मी तुले म्हणत नाई तत पर्यंत ततीसाच रायजो, कावून कि या बाळाले माऱ्याले हेरोद राजा पाऊन रायला हाय.”

Àwọn fídíò fún मत्तय 2:12-13