मत्तय 16
16
चिन्ह दखाड अशी मागणी
(मार्क ८:११-१३; लूक १२:५४-५६)
1 #
मत्तय १२:३८; लूक ११:१६ तवय परूशी अनी सदुकी यासनी ईसन येशुनी परिक्षा दखाकरता, त्याले सांगं आमले आकाशमातील काहीतरी चिन्ह दखाड. 2त्यानी त्यासले उत्तर दिधं, जवय संध्याकाय व्हस तवय तुम्हीन सांगतस, थंडावा राही कारण आकाश लाल शे; 3अनी तुम्हीन पहाटले म्हणतस, आज वादळी वारा सूटी, कारण आकाश लाल भयानक शे, आकाशना लक्षणं तुमले वळखाणं जमस पण काळना लक्षणं तुमले वळखता येतस नही! 4#मत्तय १२:३९; लूक ११:२९हाई दुष्ट अनं व्यभिचारी पिढी चिन्ह मांगस, पण ईले योना संदेष्टाना चिन्हशिवाय दुसरा चिन्ह मिळाव नही. मंग येशु त्यासले सोडीसन निंघी गया.
परूशी अनं सदुकी यासना खमीर
(मार्क ८:१४-२१)
5नंतर शिष्य दुसरी बाजुले गयात पण त्या भाकरी लेवाले ईसरी गयात. 6#लूक १२:१तवय येशु त्यासले बोलना, परूशी अनं सदुकी यासना खमीरपाईन सावधान राहा. 7तवय त्या चर्चा करीसन एकमेकसले बोलणात, आपण भाकरी लयनुत नही म्हणीन हाऊ असा बोली राहीना. 8पण येशु हाई वळखीन बोलना, अरे ओ अईश्वासीहो, तुम्हीन मनमा अस का बर आणतस की, आपलाजोडे भाकरी नही शेतस म्हणीन हाऊ अस बोली राहीना. 9#मत्तय १४:१७-२१तुमले अजुन नही समजनं का, पाच हजार लोकसकरता पाच भाकरी व्हत्यात तवय तुम्हीन कितला टोपला उचलात? 10#मत्तय १५:३४-३८तसाच चार हजार लोकसले सात भाकरी वाटावर कितला टोपला उचलात; यानी तुमले आठवण नही काय? 11मी भाकरीसनाबद्दल बोलनु नही, हाई तुम्हीन समजी का बर लेतस नही? पण मी तुमले हाई सांगस की, तुम्हीन परूशी अनं सदुकी यासना खमीरपाईन सावधान राहा. 12तवय त्यासले समजनं की, त्यानी भाकरना खमीरबद्दल नही, तर परूशी अनं सदुकी यासना शिक्षणबद्दल सावध ऱ्हावाले सांगं.
पेत्र येशुले ख्रिस्त मानस
(मार्क ८:२७-३०; लूक ९:१८-२१)
13नंतर फिलीप्पना कैसरियाना गावसमा येवावर, येशुनी त्याना शिष्यसले ईचारं, मनुष्यना पोऱ्याले लोक काय म्हणतस? 14#मत्तय १४:१,२; मार्क ६:१४,१५; लूक ९:७,८त्यासनी उत्तर दिधं, काही म्हणतस बाप्तिस्मा करनारा योहान, काही म्हणतस एलिया, अनी बाकीना यिर्मया किंवा संदेष्टामधला एक, असा म्हणतस. 15त्यानी त्यासले ईचारं, पण “तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?” 16#योहान ६:६८,६९शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस. 17येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले प्रकट करेल शे. 18आखो मी तुले हाई बी सांगस, पेत्र खडक शे अनी हाऊ खडकवरच मी मनी मंडळी बनाडसु, अनी नरकनी कोणतीच शक्तीना त्यावर प्रभाव पडाव नही. 19#मत्तय १८:१८; योहान २०:२३मी तुले स्वर्गना राज्यना किल्ल्या दिसु, अनी पृथ्वीवर जे काही तु बंद करशी ते स्वर्गमा बंद कराई जाई, अनी पृथ्वीवर जे काही तु उघडशी ते स्वर्गमा उघडाई जाई. 20तवय त्यानी शिष्यसले बजाईन आज्ञा करी की, मी ख्रिस्त शे हाई कोणले सांगु नका.
स्वतःना मृत्यु अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
(मार्क ८:३१–९:१; लूक ९:२२-२७)
21त्या येळपाईन येशु त्याना शिष्यसले सांगु लागना, हाई व्हवानं आवश्यक शे की, “मी यरूशलेमले जासु वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री यासनाकडतीन मना भलता छळ व्हई, माले मारी टाकतीन अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हसू.” 22तवय पेत्र त्याले बाजुले लई गया अनं विरोध करी बोलना, प्रभुजी, तुमनावर दया होवो, अस तुमनासंगे व्हणारच नही. 23पण तो वळीसन पेत्रले बोलना, अरे सैतान, मनासमोरतीन निंघी जाय; तु माले आडफाटा शे; कारण देवना गोष्टीसकडे तुनं ध्यान नही, माणससना गोष्टीसकडे शे.
येशुना मांगे चालाना अर्थ
24 #
मत्तय १०:३८; लूक १४:२७ मंग येशुनी त्याना शिष्यसले सांगं, मनामांगे येवानी ज्यानी ईच्छा शे त्यानी स्वतःना त्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे चालानं. 25#मत्तय १०:३९; लूक १७:३३; योहान १२:२५कारण जो कोणी स्वतःना जिव वाचाडाले दखी तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता स्वतःना जिव गमाडी त्याले तो परत मिळी. 26माणुसले जगमाधलं सर्व सुख भेटणं अनी स्वतःना जिव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? किंवा माणुस स्वतःना जिवना बदलामा काय दि? 27#मत्तय २५:३१; रोम २:६कारण मनुष्यना पोऱ्या स्वर्गदूतससंगे आपला बापना गौरवमा ई, तवय तो प्रत्येकले ज्याना त्याना कामप्रमाणे प्रतिफळ दि. 28मी तुमले सत्य सांगस की, काहीजण आठे असा उभा शेतस की, त्या मनुष्यना पोऱ्याले त्याना राज्यमा त्याले दखाशिवाय त्यासले मरणना अनुभव येवावुच नही;
Kasalukuyang Napili:
मत्तय 16: NTAii20
Haylayt
Ibahagi
Kopyahin
Gusto mo bang ma-save ang iyong mga hinaylayt sa lahat ng iyong device? Mag-sign up o mag-sign in
The New Testament in Ahirani language © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2020