युहन्ना 14:27

युहन्ना 14:27 VAHNT

“मी तुमाले शांती देऊन जातो, म्हणजे ती शांती जी माह्यापासी हाय तुमाले देतो; जसं जग देते तसा मी तुमाले नाई देत, तुमचं मन व्याकूळ अन् भयभीत झालं नाई पायजे.