BibleProject | वधस्तंभी खिळलेला राजाSample
About this Plan

मार्ककृत शूभवर्तमान हे येशूच्या अगदी जवळच्या एका अनुयायाचा प्रथम दर्शी वृतांत आहे. ह्या 9 दिवसाच्या वाचन योजने मध्ये तुमच्या निदर्शनास येईल की मार्कने त्याच्या कथानका मध्ये प्राविण्यपूर्णरित्या दाखवला आहे की येशू यहूदी मशीहा आहे जो देवाचे राज्य स्थापीत करण्यासाठी आला आहे.
More