YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 36 OF 40

पॉलने त्याचा जेरुसलेमसाठीचा मार्ग बनवणे सुरूच ठेवले, येशूच्या अनुयायांच्या वाढणाऱ्या समुदायाला भेटायला जाणे थांबवले. त्याच्या मुख्य शहरामध्ये प्रवेश करण्याच्या हेतूबद्दल जाणून घेतात आणि याच्या विरोधात भांडण्यासाठी लगेच तयार होतात. तिथे जाऊ नये यासाठी ते त्याची याचना करतात, खात्री करून देतात की, जर तो तिथे गेला, त्याला तुरुंगवास भोगावा लागेल किंवा मारून टाकले जाईल.  पण पॉल ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी मृत्यू स्वीकारायला तयार होता आणि त्याने पुढे जाणे सुरूच ठेवले. जेव्हा तो जेरुसलेममध्ये आला, त्याने ज्यूं च्या चालीरिती पाळण्यास सुरुवात केली की तो ज्यूं च्या विरोधात नाही हे इतरांना समजण्यासाठी मदत होईल. तो, वास्तविक ज्यू सेवक होता जो त्याच्या पूर्वजांच्या ईश्वरावर प्रेम करीत होता आणि आपल्या ज्यू बांधवांसाठी  आयुष्य झोकून दिले. पण ज्यू लोकांनी पॉलचे  फक्त ज्यू नसलेल्या लोकांबरोबरच संबंध बघितले.  त्यांनी पॉलचा संदेश नाकारायला, त्याला मंदिरातून बाहेर काढले, आणि मरेपर्यंत मारायला सुरुवात केली. 


रोमच्या लोकांना संदेश मिळतो की जेरुसलेममधील परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि पॉलला मारणे आणखी प्राणघातक होण्याआधी वेळेत पोहोचा. त्या हिंसक जमावापासून पॉल दूर गेला, आणि त्या जमावाच्या पुढाऱ्याला त्याला छळणाऱ्या लोकांशी बोलायची एक संधी मिळावी यासाठी राजी केले. मारण्याने जखमी आणि रक्तबंबाळ असतानाही, पॉल उभा राहिला आणि धैर्याने त्याची गोष्ट सांगितली. तो हिब्रू बोलीत त्याचा छळ करणाऱ्यांशी बोलू लागला आणि त्याचे आयुष्य संपवावे या शोधात असलेल्या प्रत्यक्ष व्यक्तीला त्याने ओळखले. जोपर्यंत त्याने ईश्वराच्या पापमुक्त होण्याच्या योजनेमध्ये विदेशींना (ज्यू नसलेले) सामावून घेण्याच्या ईश्वराच्या इच्छेबद्दल बोलायला सुरुवात करण्याच्या आधी त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली. यावर, जमावाने लगेचच ओरडून पॉल विरुद्ध मृत्यूच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. हे हिंसाचारयुक्त अराजक आहे, आणि रोमन पुढारी समजू शकले नाहीत की परदेशी लोकांबद्दल पॉलच्या बोलण्याने ज्यू इतके का संतापले. तेव्हा पुढाऱ्यांनी शोधून काढले की या गोष्टीपेक्षा इथे काही तरी अधिक आहे आणि ते याला पुढील छळापासून बाहेर काढेल. पण तो रोमचा नागरिक आहे हे उघड करून पॉलने त्याच्याविरुद्ध होत असलेल्या बेकायदेशीर वागणुकीला थांबवले.  रोमन लोकांना दुखावल्याबद्दल त्याला त्रास होऊ शकतो हे पुढाऱ्यांच्या लक्षात आले, त्यामुळे पॉलला लगेचच करावासातून मुक्त करण्यात आले आणि संरक्षकांबरोबर सुनावणीसाठी नेण्यात आले जिथे तो ज्यांनी त्याच्यावर आरोप केले होते त्या धर्मगुरूंसमोर त्याचा खटला लढू शकत होता. 


Day 35Day 37

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More