YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 18 OF 40

मंदिरातील गुरु रोमन प्रशासक, पॉनिटस पायलटच्या परवानगीशिवाय येशूंना फाशी देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी असा आरोप केला की येशू हा बंडखोर आहे आणि रोमन राजांविरुद्ध  घडवून आणत आहे. पायलट येशूंना विचारतो, "" तुम्ही ज्यू लोकांचे राजे आहात का?"" आणि येशू म्हणतात, "" तुम्हीच असे म्हणाले आहात."" पायलटला कळते येशु हे एक निष्पाप मनुष्य आहेत आणि त्यांना मृत्यू दंड नको, पण धार्मिक नेते राजाला सांगतात की हा धोकेदायक आहे. येशूला हेरोड कडे पाठवण्यात आले आणि रक्तबंबाळ अवस्थेत पायलटकडे आल्यानंतर, त्यांनी एक धक्कादायक योजना बनवली. पायलट येशूच्या ऐवजी रोम विरुद्ध बार बस नावाचा बंडखोर सोडेल. दोषी माणसांच्या जागी या निष्पाप व्यक्तीला सुपूर्त करण्यात येईल. 


येशूला इतर दोन दोषी मानण्यात आलेल्या व्यक्तींबरोबर बाजूला नेण्यात आले, आणि रोमन साम्राज्यातील फाशी देण्याच्या स्तंभावर आणले गेले. त्याचा तमाशा करण्यात आला. त्याच्या कपड्यांचा लिलाव करतात आणि त्याची थट्टा करून म्हणतात, "" जर तू मसीहा राजा असतील तर स्वतःला वाचव"" पण येशू आपल्या सर्व शत्रूंवर शेवट पर्यंत प्रेम करतात. करणाऱ्या लोकांसाठी त्याने क्षमेची याचना केली आणि त्याच्या बाजूला असणारा एक गुन्हेगार व्यक्तीला ते म्हणाले, "" आज तू माझ्या बरोबर स्वर्गात येशील."" 


अचानक पणे आकाश काय झाले, मंदिरातील पडद्याचे दोन तुकडे झाले, आणि येशू आपल्या शेवटच्या श्वासाला देवासाठी रडत होते, "" तुझ्या हातात माझा आत्मा मी तुला सुपूर्त करत आहे."" एक रोमन वृद्ध मनुष्याने ही सर्व घटना पाहिल्यानंतर सांगितले, "" नक्कीच हा मनुष्य निष्पाप होता."" 


Scripture

Day 17Day 19

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More