YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 12 OF 40

येशूंचे साम्राज्य ही पीडितांसाठी एक चांगली बातमी आहे, आणि त्याला देवाची गरज समजली त्या सर्व लोकांसाठी ते खुले आहे. हे समजावून सांगण्यासाठी, लूक सांगतात की येशु रात्रीच्या जेवणाच्या समारंभात आजारी आणि गरीब लोकांबरोबर ज्यांना त्यांनी क्षमा केली होती, त्यांचे कष्ट निवारण केले होते आणि त्यांच्यावर उदारपणा दाखवला होता त्यांना बरोबर घेऊन जायचे, या विरोधाभासात, येशू रात्रीच्या जेवणाचे समारंभ धार्मिक गुरुं सोबत करत ज्यांनी येशूंचा संदेश लावला होता आणि त्याच्या पद्धतीवर टीका केली होती. त्यांना सर्वत्र असलेले देवाचे साम्राज्य कळत नाही, त्यांच्यासाठी छान एक बोधकथा सांगितली. ती अशी होती 


एक वडील होते ज्यांना दोन मुले होती. मुलगा हा विश्वास होता आणि वडिलांविषयी तो आदर दाखवत असे, लहान मुलगा विश्वास नव्हता. आणि आपल्या हक्काच्या गोष्टी आधीच वडिलांकडून हिसकावल्या होत्या, तो दूरवर प्रवास करत होता, त्याने सर्व संपत्ती समारंभामध्ये आणि मूर्खपणा मध्ये घालवली. त्यानंतर तेथे दुष्काळ येतो, आणि त्या मुलाचे सर्व पैसे संपतात, आणि त्या मुलाला दुसऱ्या व्यक्तीच्या डुकरांना सांभाळण्याची नोकरी मिळते. एके दिवशी मुलाला भूक लागते आणि तो डुकराचे अन्न खाण्यासाठी तयार होतो, आणि त्याला जाणीव होते की वडिलांच्या घरी असताना त्याची आतापेक्षा चांगली स्थिती होती. आणि तो घरी परततो, आणि क्षमा मागतो. दुरून मुलगा घरी येत असताना, वडील त्याला पाहतात, आणि ते खूप आनंदी होतात. त्यांचा मुलगा जिवंत आहे! तो दुष्काळाट सुद्धा जगला! वडील त्याच्याकडे पळत जातात आणि त्याचे पापे घेत असताना आणि त्याला मिठी मारत असताना ते थांबत नाही. त्याचे संभाषण सुरू करतो, “ बाबा, मी आपला मुलगा होण्याच्या लायकीचा नाही आहे मी येऊ शकतो आणि तुमच्यासाठी काम करू शकतो..."" त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधी, वडिलांनी त्यांच्या सेवकांना बोलावले आणि त्याच्यासाठी कपडे, चप्पल आणि आकर्षक अंगठी मागवली. ते एक चांगले दालन करण्याच्या तयारीत होते कारण त्यांचा मुलगा घरी आला होता आणि त्यांना त्यासाठी जल्लोष करायचा होता. समारंभ सुरू झाला, मोठा मुलगा बऱ्याच वेळनंतर घरी आला, बाहेर अत्यंत कष्टाचे काम करून आल्यानंतर त्याने आपल्या घरात आपल्या अपयशी भावासाठी असलेले अन्न आणि संगीत चालू असलेले पाहिले. त्याने विरोध प्रदर्शित केला आणि या समारंभात सहभागी होण्यासाठी नकार दिला. वडील आपल्या मोठ्या मुलाला बाहेरच्या जागी भेटले आणि म्हणाले, “ मुला, तो अधिक या कुटुंबाचा सदस्य आहेस. माझे जे काही आहे ते सर्व तुझे आहे. आपल्या भावासाठी आपण समारंभात सहभागी झाले पाहिजे.  तो हरवला होता, पण आता सापडला आहे. तो मृत घोषित झाला होता पण आता तो जिवंत आहे. 


या कथेमध्ये, येशूंनी मोठ्या मुलाची तुलना धार्मिक गुरूंसोबत केली आहे.  लोकांना प्राधान्य दिल्यामुळे आणि त्यांचा स्वीकार केल्यामुळे धार्मिक नेते नाराज आहेत हे येशू पहात होते, पण येशूंना होते की आपल्या लोकांसोबत इतर लोकांनी सुद्धा या या गोष्टीत सहभागी व्हावे. समाजातील लोक आपल्या वडिलांकडे परत येत आहेत. ते जिवंत आहेत! सर्वत्र जाण्यासाठी देवाची कृपा पुरेशी आहे. या संदर्भातील सर्व व्यक्तींना तो त्याचे मुलं मानतो. 


त्याचे साम्राज्य अनुभवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी, व विनम्रपणे त्याचे साम्राज्य स्वीकारण्यासाठी           

Day 11Day 13

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More