Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लुका 8:11-12

लुका 8:11-12 VAHNT

“कथेचा अर्थ हे हाय: बिया देवाच वचन हाय. एक शेतकरी जसा बिया पेरतो तसचं पण देवाच वचन पेरतो. काई लोकं त्या रस्त्या सारखे हायत, ज्याच्यावर बिया पळल्या, जवा ते लोकं देवाच वचन आयकतात, तवा सैतान पटकन येते, अन् त्यायले ह्या सगळ्या गोष्टी भुलवून टाकते, असं नाई झालं पायजे कि त्यायनं विश्वास करावं अन् त्यायचं चांगलं व्हावं.