Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लुका 10:27

लुका 10:27 VAHNT

तवा त्यानं उत्तर देऊन म्हतलं, “तू प्रभू, आपल्या देवाले आपल्या सर्व्या मनान अन् आपल्या सर्व्या जीवानं अन् आपल्या सर्व्या शक्तीन अन् आपल्या बुद्धीनं प्रेम कर अन् आपल्या सोतावर जसं प्रेम करतो तसचं आपल्या शेजारच्यावर पण प्रेम कर.”