उत्पत्ती 30:23

उत्पत्ती 30:23 MRCV

ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”