YouVersion लोगो
खोज आइकन

मत्तय 6:3-4

मत्तय 6:3-4 MRCV

तुम्ही गरजवंतास देता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

मत्तय 6 पढ्नुहोस्