YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

उत्पत्ती 26:25

उत्पत्ती 26:25 MRCV

मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली.