निर्गम 21:23-25
निर्गम 21:23-25 MRCV
परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.