लुका 20:46-47

लुका 20:46-47 VAHNT

“मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षक लोकायपासून सावधान राहा, ज्यायले लंम्बे झगे घालून लोकायमध्ये फिरनं. अन् बजारात नमस्कार अन् धार्मिक सभास्थानात मुख्य जागा अन् जेवाच्या वाक्ती पण मुख्यचं जागा त्यायले चांगल्या वाटते. व ते विधवा बायाचे अनादर पूर्वक घर हडपून टाकतात, अन् दाखवण्यासाठी लय वेळ परेंत लंबी-लंबी प्रार्थना करतात, त्यायले नेहमी दंड भेटीन.”