1
लुका 12:40
वऱ्हाडी नवा करार
म्हणून तुमी पण माह्या वापस येण्याच्या वेळी तयार राहा, कावून कि ज्या वेळी तुमी विचार पण नाई करसान, त्याचं वेळी माणसाचा पोरगा स्वर्गातून येवून जाईन.”
Bandingkan
Selidiki लुका 12:40
2
लुका 12:31
पण तुमी देवाच्या राज्याच्या शोधात राहा, तवा ह्या गोष्टी पण तुमाले मिळून जातीन.”
Selidiki लुका 12:31
3
लुका 12:15
अन् त्यानं त्याले म्हतलं, “सावध राहा, अन् सगळ्या प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कावून कि कोणाच्या पासी कितीही संपत्ती असो पण त्या लय संपत्तीत त्याचे जीवन नाई हाय.”
Selidiki लुका 12:15
4
लुका 12:34
कावून कि जती तुह्यालं धन हाय, ततीसाक तुह्यालं मन पण लागून राईन.”
Selidiki लुका 12:34
5
लुका 12:25
तुमच्याईत कोण हाय, जो चिंता करून आपलं आयुष्य वाढवू शकतो?
Selidiki लुका 12:25
6
लुका 12:22
अजून येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “म्हणून मी तुमाले सांगतो, कि आपल्या जीवाची चिंता नका करू, कि आमी काय खावं अन् आपल्या शरीरा बद्दल कि आमी काय नेसावं.
Selidiki लुका 12:22
7
लुका 12:7
तुमच्या डोक्यावर किती केसं हायत हे पण देवाले माहीत हाय. म्हणून भेऊ नका, कावून कि तुमी देवासाठी चिमण्याहून जास्त मूल्यवान हायत.”
Selidiki लुका 12:7
8
लुका 12:32
“तुमी मेंढराच्या कळपा सारखे हा, भेऊ नका, कावून कि तुमच्या देवबापाले वाटते कि तुमाले राज्य द्यावं
Selidiki लुका 12:32
9
लुका 12:24
कावळ्यायवर ध्यान ठेवा, नाई ते जमिनीत पेरतात, अन् नाई कापतात, अन् त्यायचे गोदाम पण नाईत, तरी पण देवबाप त्यायचं पालन पोषण करते. तुमी पाखरांपेक्षा किती तरी मोलाचे हा.
Selidiki लुका 12:24
10
लुका 12:29
अन् तुमी याच्या शोधत नका राहा कि आपण काय खावावं, अन् काय पीवावं, अन् शंका पण करू नका.
Selidiki लुका 12:29
11
लुका 12:28
म्हणून जर देव मैदानाच्या गवताले जे आज हाय अन् उद्या आगीच्या भट्टीत टाकली जाईन, असा घालून देते, तर हे अल्पविश्वासायनो, तो तुमाले त्याच्यावून चांगलं कावून नाई घालून देईन.
Selidiki लुका 12:28
12
लुका 12:2
जे काई झाकलेल नाई, हाय ते दिसून येईन, अन् सगळं लपवलेली गोष्ट दाखवल्या जाईन जे कळणार नाई.
Selidiki लुका 12:2
Halaman Utama
Alkitab
Pelan
Video