YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चला एकत्र मिळून पवित्र शास्त्र वाचूया (ऑक्टोबर)नमुना

दिवस 30

या योजनेविषयी

Let's Read the Bible Together (October)

12 भागांच्या मालिकेतील हा 10 वा भाग, ही योजना 365 दिवसात संपूर्ण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून समाजास नेतृत्त्व देते. प्रत्येक महिन्यात नवीन भाग सुरू करताना प्रत्येकवेळी सामील होण्यासाठी इतरांना आमंत्रित करा. ही मालिका ऑडियो पवित्र शास्त्रात चांगले काम करते - दररोज 20 मिनिटांपेक्षा कमी ऐका! प्रत्येक विभागात जूना व नवा असे दोन्ही करार समाविष्ठ आहेत ज्यामध्ये, स्तोत्रसंहिता संपूर्ण विखुरलेली आहे. प्रत्येक महिन्यात नवीन भाग सुरू करताना प्रत्येकवेळी सामील होण्यासाठी इतरांना आमंत्रित करा. भाग 10 मध्ये उपदेशक, योहान, यिर्मया आणि विलापगीते ही ग्रंथे आहेत.

More

हा प्लॅन प्रदान करण्यासाठी आम्ही लाईफ.चर्चला धन्यवाद देऊ इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया www.life.church वर भेट द्या