चला एकत्र मिळून पवित्र शास्त्र वाचूया (सप्टेंबर)नमुना
या योजनेविषयी
12 भागांच्या मालिकेतील हा 9 वा भाग, ही योजना 365 दिवसात संपूर्ण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून समाजास नेतृत्त्व देते. प्रत्येक महिन्यात नवीन भाग सुरू करताना प्रत्येकवेळी सामील होण्यासाठी इतरांना आमंत्रित करा. ही मालिका ऑडियो पवित्र शास्त्रात चांगले काम करते - दररोज 20 मिनिटांपेक्षा कमी ऐका! प्रत्येक विभागात जूना व नवा असे दोन्ही करार समाविष्ठ आहेत ज्यामध्ये, स्तोत्रसंहिता संपूर्ण विखुरलेली आहे. भाग 9 मध्ये नहेम्या, एस्तेर, पौलाचे तीमथ्याला पहिले व दुसरे पत्र, योएल, आमोस, ओबद्या, नहूम, हबक्कूक, सफन्या, पौलाचे तीताला पत्र, फिलेमोन, याकोबाचे पत्र, हाग्गय आणि मलाखी हे ग्रंथ आहेत.
More
We would like to thank Life.Church for providing this plan. For more information, please visit: www.life.church