तीत 2:8
तीत 2:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
सामायिक करा
तीत 2 वाचातीत 2:8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.
सामायिक करा
तीत 2 वाचा