तीत 2:5
तीत 2:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
सामायिक करा
तीत 2 वाचातीत 2:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल आणि परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.
सामायिक करा
तीत 2 वाचा