रूथ 2:3
रूथ 2:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती जाऊन शेतात कापणी करणार्यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता.
सामायिक करा
रूथ 2 वाचारूथ 2:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता.
सामायिक करा
रूथ 2 वाचा