रोमकरांस पत्र 7:22-23
रोमकरांस पत्र 7:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो; पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो. पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचा