रोमकरांस पत्र 3:10-11
रोमकरांस पत्र 3:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा