रोमकरांस पत्र 12:11-13
रोमकरांस पत्र 12:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:11-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभुची सेवा करा. आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा. जे गरजवंत असे प्रभुचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा; आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा; पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा