रोमकरांस पत्र 12:10-11
रोमकरांस पत्र 12:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा. आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा