रोमकरांस पत्र 1:28
रोमकरांस पत्र 1:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा