स्तोत्रसंहिता 81:10-12
स्तोत्रसंहिता 81:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही. म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 81 वाचास्तोत्रसंहिता 81:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन; परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझे ऐकले नाही. ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 81 वाचा