स्तोत्रसंहिता 78:10-11
स्तोत्रसंहिता 78:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते; आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचास्तोत्रसंहिता 78:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले. ते त्याची कृत्ये व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचा