स्तोत्रसंहिता 56:9-11
स्तोत्रसंहिता 56:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 56 वाचास्तोत्रसंहिता 56:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन, परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 56 वाचा