मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
स्तोत्र. 56 वाचा
ऐका स्तोत्र. 56
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 56:9-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ