स्तोत्रसंहिता 23:2-3
स्तोत्रसंहिता 23:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 23 वाचा